Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाने काढलेल्या जीआरची केली होळी

येवल्यात दुसऱ्या दिवशी देखील शासकीय कर्मचारी शिक्षक संपात सहभागी

नाशिक प्रतिनिधी - जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी येवल्यातील सर्व विभागातील शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक संघटना दुसऱ्या दिवशी देखी

अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशचा ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज.
वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : उर्मिला पवार
अश्‍लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश l DAINIK LOKMNTHAN

नाशिक प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी येवल्यातील सर्व विभागातील शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक संघटना दुसऱ्या दिवशी देखील संपात सहभागी झाल्या. यावेळी सरकारने काढलेल्या जीआरची देखील यावेळी होळी करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयात अनेक विभागांमध्ये शुकशुकाट बघण्यास मिळाला तर पंचायत समिती कार्यालयासमोर अनेक विभागातील शासकीय कर्मचारी व शिक्षकांनी ठिय्या मांडत संप सुरू ठेवला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संपाची माघार घेणार नाही, असा पवित्रा देखील यावेळी कर्मचारी व शिक्षकांनी घेतला आहे.

COMMENTS