Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

नाशिक -  महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण कर

सातबारा उताऱ्यावरील वारस नोंदी रखडल्या; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांविषयी नाराजी
पालखेड धरण व डावा कालवा बिगर सिंचन आवर्तनाची जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट देवून केली पाहणी
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक –  महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहाय्य‍क जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी सर्वश्री भीमराज दराडे, डॉ. शशिकांत मंगरूळे, रवींद्र भारदे आणि श्रीमती शुभांगी भारदे, स्वाती थविल, शर्मिष्ठा भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, तहसिलदार (सामान्य शाखा) मंजुषा घाटगे, तहसीलदार सर्वश्री  परमेश्वर कासुळे, अमोल निकम आणि श्रीमती वैशाली आव्हाड, माधुरी आंधळे, विधी अधिकारी हेमंत नागरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS