Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव बेटावर धर्मध्वजाचे ध्वजारोहण उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः परगाव येथील गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावरील बेट नाक्याजवळ नावधक्क्यावर राष्ट्रसंत श्री जनार्दन  स्वामीट्रस्टचे संत  परमपूज्य

धनगर आरक्षणाकडे सर्वाचेच दूर्लक्ष : बाळासाहेब दोडतले
शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कृतज्ञता सप्ताह’
ग्रामीण महिलांनी आर्थिक सक्षमतेकडे लक्ष द्यावे; मंजुश्री मुरकुटे 

कोपरगाव प्रतिनिधी ः परगाव येथील गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावरील बेट नाक्याजवळ नावधक्क्यावर राष्ट्रसंत श्री जनार्दन  स्वामीट्रस्टचे संत  परमपूज्य रमेशगिरी महाराजांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. दरवर्षी ह्या धर्मध्वजा चे ध्वजारोहण कार्यक्रम या कालावधीत करतात. ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांच्या  संकल्पनेतुन आणि नेतृत्वाखाली हे ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येतो.
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यास राज परदेशी, अक्षय पंडोरे, वैभव वायखिंडे, विकी गवळी, मंगेश परदेशी, यश कुलकर्णी, समर्थ वायखिंडे, सार्थक गिड्डे, कृष्णा गवळी यांनी विशेष परीश्रम घेतले. या प्रसंगी राजेंद्र पाखरे, स्वच्छतादूत व गोदामाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अजिनाथ ढाकणे, ब्राह्यण सभेचे ज्येष्ठ सदस्य संजीव देशपांडे, जयेश बडवे, राजेंद्र जवाद, विकास शर्मा, मुन्ना आव्हाड, बाळासाहेब पानगव्हाणे, राजाभाऊ गवळी, दीपक शिंदे, रविंद्र सुपेकर, गणेश शिंदे आदी उपस्थित होते शेवटी संयोजक बी.डी.कुलकर्णी यांनी आभार मानले.

COMMENTS