महाराणी छत्रपती ताराबाईंचा इतिहास येणार रुपेरी पडद्यावर

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

महाराणी छत्रपती ताराबाईंचा इतिहास येणार रुपेरी पडद्यावर

सोनाली कुलकर्णी दिसणार मुख्य भूमिकेत

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचा मुहूर्त आज संपन्न झाला आहे. या सिनेमात ताराबाईंची व्यक्तिरेखा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni) साकारणार आहे. महाराणी छत्रपती ताराबाई त्यांच्या जीवानांवर आधारित हा चित्रपट आहे.. हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नाशकातला अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद | LOKNews24
जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी | LOK News 24
बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेला 4 कोटी 72 लाख नफा

COMMENTS