Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीएसटी विभागातील उच्च पदस्थ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

रवींद्र चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या अधिकाराचे नाव

नाशिक प्रतिनिधी - नाशिकमध्ये CBI लाचलूपचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई करण्यात आली. आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईनंतर आता जीए

आ. चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचा शुभारंभ | ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24
दिल्लीच्या निवारागृहात 20 दिवसांत 13 मुलांचा संशयास्पद मृत्यू
राजकीय वैमनस्यातून नराधमांनी आख्ख्या कुटुंबाला संपवलं  

नाशिक प्रतिनिधी – नाशिकमध्ये CBI लाचलूपचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई करण्यात आली. आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईनंतर आता जीएसटी विभागातील उच्च पदस्थ अधिकारी रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतला आहे. लाचलुचपत विभागाने जीएसटी अधिकाऱ्यावर केलेल्या या कारवाईचं कारण लाच घेतल्याचे बोलले जात आहे. नाशिकच्या सिडको भागातील जीएसटी कार्यालयात सीबीआयने ही कारवाई केली आहे. दरम्यान जीएसटी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS