Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दापाश

नागपूर : एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नागपूर शहर आणखी एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. नागपूर पोलिसांनी एका हायप्रोफाई

मुंबईतील गुटखा तस्करीचे धागेदोरे अंडरवर्ल्डकडे ?
हलगर्जीपणा नको…
Shivsena : शिवसेना दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही (Video)

नागपूर : एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नागपूर शहर आणखी एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. नागपूर पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणचा भांडाफोड केला आहे. जिल्ह्यातील खाप्याजवळ सुरू असलेल्या या वेश्याव्यवसाय प्रकरणात पोलिसांनी हॉटेलमालकासह सात आरोपींना अटक केली आहे. तसेच दोन परराज्यातील मुलींची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील न्यू एकांत लॉजवर हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय बळजबरीने सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.

COMMENTS