Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई पोलिस भरतीत हायटेक कॉपी

मुंबई ः पोलिस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेमध्ये हायटेक कॉपी झाल्याचे पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांनी सुरु

पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयही होणार रद्द
लोहारवाडी मोरगव्हाण रस्त्यावर आढळला मृतदेह
आपल्या माणसांनी केलेला सन्मान कौतुकास्पद – सचिन सूर्यवंशी

मुंबई ः पोलिस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेमध्ये हायटेक कॉपी झाल्याचे पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांनी सुरु केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. मुंबईत पोलिस भरती लेखी परिक्षेत हायटेक कॉपी झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. 7 मे रोजी मुबंईत पोलिस भरतीचा पेपर झाला. परीक्षा देणार्‍या उमेदवारांकडे अत्याधुनिक यंत्र होते. प्रश्‍न पत्रिकांचे फोटो बटन कॅमेर्‍याद्वारे केंद्राबाहेर आले. परीक्षा केंद्रातून मेलद्वारे हे फोटो बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS