वाहतूक पोलिसांची अवजड वाहन चालकाला मारहाण.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहतूक पोलिसांची अवजड वाहन चालकाला मारहाण.

पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना.

नवी मुंबई प्रतिनिधी- पनवेल(Panvel) वाहतूक पोलिसांiनी वाहन चालकाला मारहाण केली आहे. पनवेल आणि नवी मुंबई परिसरात अवजड वाहनांवर बंदी घात

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार : पटोले
आमदार अबू आझमींच्या अडचणीत वाढ
तामिळनाडूमध्ये आता मंदिरामध्ये मोबाईलवर बंदी

नवी मुंबई प्रतिनिधी- पनवेल(Panvel) वाहतूक पोलिसांiनी वाहन चालकाला मारहाण केली आहे. पनवेल आणि नवी मुंबई परिसरात अवजड वाहनांवर बंदी घातली आहे. मात्र काही वाहन चालक अवजड वाहने बंदी परिसरात घुसण्याचा प्रयत्न करतात. असाच एका वाहन चालकाला वाहतूक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोघांत वाद निर्माण झाला आणि वाहतूक पोलिसांनी त्याला हातात असेलल्या काठीने मारहाण केली. हा वाद आता पनवेल शहर पोलिस ठाण्यात(Panvel City Police Station) पोहचला असून याबाबत पनवेल पोलीस प्रकरणाची माहिती घेत आहेत.

COMMENTS