Homeताज्या बातम्याकृषी

येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस, या राज्यांना अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

देशात थंडीचा कडाडा वाढला असतानाच काही राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पुन्हा एकदा बळीराज्याची चिंता वाढली आहे.  पुढील ४८ तासांत ते तामिळनाडू – पुडुचेरी किनारपट्टीच्या दिशेने उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी बंद चे आवाहन (Video)
राहुरी तालुक्यात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव
फलटण तालुक्यात बैलगाड्यांच्या शर्यतीचा ट्रॅक पोलिसांकडून जमिनदोस्त

COMMENTS