Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कुस्ती स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची आरोग्य तपासणी करणार – खा. रामदास तडस 

वर्धा प्रतिनिधी - सोलापूर/ कोल्हापूर डोपिंग प्रकरणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांची प्रतिक्रिया. उद्या महाराष्ट

केज च्या बस स्थानकावर 85 वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू ! l LokNews24
बीड जिल्ह्यात सरपंचाचे अपहरण करून हत्या; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
अखेर अर्जुन खोतकर शिंदे गटात दाखल

वर्धा प्रतिनिधी – सोलापूर/ कोल्हापूर डोपिंग प्रकरणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांची प्रतिक्रिया. उद्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन आहे. कुस्ती स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची आरोग्य तपासणी करणार.  आरोग्य तपासणीत खेळाडू दोषी आढळल्यास कारवाई करू. डोपिंग खेळाडू व देशासाठी घातक डोपिंगमुळे खरा खेळाडु दूर राहतो. खेळाडूंना उत्तेजना देणारे इंजेक्शन कोल्हापूर, सोलापूरात सापडले. याची राज्य सरकार चौकशी तर करणारच.  डोपिंगमध्ये खरा खेळाडू दूर राहून वेळेवर येणारा खेळाडू पुढे जातो. त्यामुळे यावर आळा बसणे काळाची गरज आहे.

COMMENTS