Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्यदूत जगदीश पवार यांचेकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार  

नाशिकरोड प्रतिनिधी - १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत नाशिक चे आरोग्यदूत तथा समाजसेवक जगदीश पवार यांनी बिटको हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला

बिटको रुग्णालयात तंत्रकुशल मनुष्यबळ हवे ; माजी नगरसेवक जगदीश पवार यांची मागणी  
माजी नगरसेवक जगदीश पवार यांच्या प्रयत्नांना यश
नाशिकचे आरोग्यदूत जगदीश पवार यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर  

नाशिकरोड प्रतिनिधी – १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत नाशिक चे आरोग्यदूत तथा समाजसेवक जगदीश पवार यांनी बिटको हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. आरोग्याच्या बाबतीत नेहमी अखंड सेवा बजावणारे जगदीश पवार यांची एक अनोखी ओळख असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील त्यांना  देऊन गौरवीले आहेत. 

याप्रसंगी डॉक्टर ओतस्वल सर डॉक्टर सोनार मॅडम इन्चार्ज सिस्टर सांगोरे इन्चार्ज सिस्टर वाघचौरे माधुरी कोतवाल मनीषा कोतवाल  हेमलता कुटे संगीता दुणबले.दिलीप जुनरे राहुल पवार शोभा निलिमनी ललिता दोंदे सोनी  जाधव..तसेच आरोग्यदूत मा.नगर सेवक जगदिश  पवार यांचे वतीने  १मे कामगार दिनानिमित्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय सर्व रुग्णालया तिल कामगारांचा सत्कार करण्यात आला

COMMENTS