Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न

कळंब तालुक्यातील घटना

यवतमाळ प्रतिनिधी - उधार घेतलेले 10 हजार का देत नाही म्हणून मित्राला दारू पाजून गाडीतील पेट्रोल काढून अंगावर टाकून जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न  क

शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाण.
सहकार चळवळ मागे का पडली? हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?-अमित शाह | LokNews24
एक वर्षानंतरही चीनची आगळीक सुरूच

यवतमाळ प्रतिनिधी – उधार घेतलेले 10 हजार का देत नाही म्हणून मित्राला दारू पाजून गाडीतील पेट्रोल काढून अंगावर टाकून जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न  करण्यात आला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शंकरपूर येथे घडली.

आकाश भोयर असे जखमी चे नाव या घटनेत तो 50 टक्के भाजला असून त्याला यवतमाळ च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आरोपी मित्र संदीप वंजारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.आकाश ने 1 वर्ष पूर्वी संदीप कडून 10 हजार घेतले होते. उसने ते परत का करत नाही म्हणून संदीप ने आकाश ला शेत शिवारा जवळ बोलावून घेतले आणि सोबत दारू पाजली त्या नंतर संदीप ने आकाश च्या अंगावर गाडीतील पेट्रोल काढून ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला.

COMMENTS