हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी दर्गा उरसात वळू उधळल्याणे धावपळ 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी दर्गा उरसात वळू उधळल्याणे धावपळ 

उस्मानाबाद प्रतिनिधी - उस्मानाबाद शहरातील हिंदू - मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी दर्गाच्या चिराग कार्यक्रम बुधवार दि

बेपत्ता झालेले पोलिस निरीक्षक संग्राम ताडे शिरवळमध्ये बेशुध्द अवस्थेत
पत्नीऐवजी दिला भलत्याच पुरुषाचा मृतदेह | LOK News 24
अक्षयच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून द्या

उस्मानाबाद प्रतिनिधी – उस्मानाबाद शहरातील हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी दर्गाच्या चिराग कार्यक्रम बुधवार दि ८ रोजी रात्री उत्साहात पार पडला. नयनरम्य चिराग पहाण्यासाठी १५ ते २० हजार भाविक उपस्थित होते. दरम्यान पहाटे ३ च्या सुमारास एक वळू ( बैल ) गर्दीत शिरून उधळल्याने धावपळ उडाली . यात १४ भाविक जखमी झाले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही .आरोग्य यंत्रना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सतर्कतेने जखमींवर शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात आले असुन शहर पोलीस ठाण्याच्या कर्मच्याऱ्यांनी गोंधळाची परिस्थिती नियंत्रनात आणली.

COMMENTS