Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ह.भ.प. गोविंद महाराज शिरोळे यांना इंडियन पिनाकल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

त्र्यम्बकेश्वर प्रतिनिधी  - गोवा पणजी येथे ज्ञानरचना सोशल फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात संपन्न झालेल्या शानदार समारंभात गोवा विधानसभेचे सभापती मा श

तरुणींसोबत मजा मस्ती करण्यासाठी आठ लाखांची चोरी
विरोधी नेत्यांना फोन हॅकचे संदेश ?
भीषण अपघात… 22 जण गाडीच्या टपावरुन कोसळले | LOKNews24

त्र्यम्बकेश्वर प्रतिनिधी  – गोवा पणजी येथे ज्ञानरचना सोशल फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात संपन्न झालेल्या शानदार समारंभात गोवा विधानसभेचे सभापती मा श्री रमेशजी तडवळकर, पद्मश्री मा. श्री उमाशंकर पांडेजी जलयोद्धा, बुंदेलखंड, तसेच श्री. सचिन कोरडे वरिष्ठ उपसंपादक गोमंतक , सकाळ – पणजी गोवा  संतोष यादव यांच्या प्रमुख उपस्थिती मधे त्र्यम्बकराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष  धनंजय महाराज शिरोळे उर्फ गोविंद महाराज शिरोळे  यांना इंडियन पिंनाकल अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी श्रीहरी शिरोळे , रवींद्र शिरोळे ,  बंडू मोरे , सागर शिरोळे , यांनी अभिनंदन केले व प्रसंगी परिसरातून देखील अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत.

COMMENTS