Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामराव पाटील माध्यामिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

बीड प्रतिनिधी - माऊली विद्यापीठ संचलित रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात  आली.त्यानंत

स्मशानभूमीतील वाल्मीक तीर्थ ठरतंय आकर्षण
द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी महिला
कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू

बीड प्रतिनिधी – माऊली विद्यापीठ संचलित रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात  आली.त्यानंतर सर्व शिक्षकांचा विध्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन देऊन सन्मान करण्यात आला. गुरुविषयीआप- आपले मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
तसेच शाळेतील जेष्ठ शिक्षक चाळक सर, गोरे सर यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन करून गुरु पौर्णिमेचे महत्त्व समजून सांगितले.त्यानंतर प्रत्येक,विद्यार्थ्यांनी फुल देऊन गुरुविषयी  आदर व्यक्त केला व दर्शन घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गीरी मॅडम यांनी केले.विद्यार्थ्यांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS