जळगाव प्रतिनिधी / जळगाव येथील जिल्हा क्रीडा संकुल आवारात गणपतीच्या दर्शनानंतर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी लेझीमच्या तालावर शालेय विद्यार्थ्यांसोबत नृत्याचा आनंद लुटला. यावेळी माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्याचे सांगत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले

COMMENTS