औरंगाबाद प्रतिनिधी - राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे लव्हमॅरेज आणि अरेंज मॅरेजची चर्चा रंगली आहे. यावरुन राजकीय नेत्यांमध्ये टोले

औरंगाबाद प्रतिनिधी – राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे लव्हमॅरेज आणि अरेंज मॅरेजची चर्चा रंगली आहे. यावरुन राजकीय नेत्यांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली. सिल्लोड येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी गुलाबराव पाटील(Gulabrao Patil), अब्दुल सत्तार(Abdul Sattar) आणि रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी दानवेंनी तुफान फटकेबाजी केली. गुलाबराव आपलं लव्ह नव्हे अरेंज मॅरेज,आहे . यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले अडीच वर्षांपूर्वी आमची भाजपसोबतची युती तुटली. लव्ह मॅरेज तुटलं, पण योगायोगाने पुन्हा जुळून आलं. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याला रावसाहेब दानवे यांनी देखील तेवढ्याच मिश्किलपणे उत्तर दिलं.
COMMENTS