Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाड्यात क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

तलवाडा प्रतिनिधी - आज क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जंयती डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा तलवाडा या ठिकाणी जंयती साजरी करण्याचे आयोजन करण्

अखेर ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’
मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचा राजीनामा
ना. रामराजे यांनी पदाचा वापर फलटणच्या जनतेसाठी करावा : अनुप शहा

तलवाडा प्रतिनिधी – आज क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जंयती डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा तलवाडा या ठिकाणी जंयती साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले होते क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवराच्या उपस्थित पुजन करून अभिवादन करण्यात आले जंयतीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्तार आली होते या वेळी महात्मा फुले यांच्या जिवनावर  प्रकाश टाकला प्रा, शाम कुंड, अ‍ॅड सुरेश हात्ते,खैत्रे सर, प्रा गणपत नाटरकर सर , डॉ राम धुमक, आक्रम सौदागर,नजीर कुरैशी, मुख्तार आली, यांनी आपले मनैगत व्यक्त केले या वेळी सवाजनिक जंयतीचे अध्यक्ष गणेश बांगर,ग्रामविकास आधिकारी अंकुशे, सरपंचपती विष्णू हात्ते, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार आल्ताफ भाई कुरैशी, पत्रकार विष्णू राठोड. पत्रकार आर आर बहिर. पिटु गर्जे, माजी जि,प, सदस्य युवराज डोंगरे, माजी सभापती गिताराम डोंगरे, डॉ आसाराम मराठे, ग्रामपचायत सदस्य नारायण मरकड,अरून हटकर सर,बाबासाहेब आठवले, राठोड़ सर,धोडिबा हातागळे, गणेश काळे, मदन करडे, मोहन डोंगरे, शेख आफसर, निखिल करडे, विनोद आठवले,आरून डोंगरे, रमेश आठवले, आंनद डोंगरे, मसु गांधले, पत्रकार बांधव, सईद सौदागर, या वेळी सर्व समाज बांधव मोठया संख्याने उपस्थित होते

COMMENTS