Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात शिवसेना ठाकरे गटाकडून जिजाऊंना अभिवादन

कोपरगाव शहर ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोपरगाव शहरात राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंग

ठेवीदारांचे पैसे देण्यास नव्या संचालकांची आडकाठी?
आ. काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम बँकेची निवडणूक बिनविरोध
पोलिसांच्या कर्तव्यशून्यतेमुळे कोपरगावात अराजकता

कोपरगाव शहर ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोपरगाव शहरात राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख अश्‍विनी होणे यांच्या हस्ते जिजामातांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करत शिवसैनिकांच्या वतीने अभिवादन केले. या प्रसंगी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोपरगाव शहर प्रमुख सनी वाघ, माजी शहर प्रमुख कलविदर दडियाल,रवींद्र कथले, शेखर कोलते, बाळासाहेब साळुंके, सिद्धार्थ शेळके, प्रफुल शिंगाडे, छोटू बोराडे,  दिलीप आरगडे, कुकूशेठ सहानी, मधु पवार, सुनील कुंढारे, बालाजी गोरडे, सोमनाथ लोहकरे, वसीम शेख, माधव आहेर,सचिन आढाव, संदीप देवरे, विकास शर्मा, इरफान शेख आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS