सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

COMMENTS