पंढरपूर प्रतिनिधी – विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षाची आरास करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, प्रवेशद्वार , सोळखांबी, चारखांबि सभामंडप अशा भागांना द्राक्ष घडांची आणि पानांची आकर्षक अशी सजावट केली आहे .ही सजावट पंढरपूर येथील विठ्ठल भक्त विशाल मर्दा यांनी केली असुन या सजावटी मुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

COMMENTS