Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लव्ह जिहाद वर बंदी आणून सरकार ने त्याच्यावर लवकरात लवकर कायदा करावा – प्रसाद लाड 

  मुंबई प्रतिनिधी - लव्ह जिहाद या विषयावर चर्चा करण्याची माझी मागणी होती आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. लव्ह जिहाद म्हणजे ज्या मुलींना वडील नाही

राज्यात राजकीय जोर-बैठका सुरूच
स्त्रियांनी योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास निरोगी आयुष्य जगणे शक्य : डॉ. शीतल येवले
बचत योजनांवरील व्याजावरून केंद्राचे घूमजाव ; नजर चुकीने आदेश काढल्याची सारवासारव; सरकारवर टीकेची झोड

  मुंबई प्रतिनिधी – लव्ह जिहाद या विषयावर चर्चा करण्याची माझी मागणी होती आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. लव्ह जिहाद म्हणजे ज्या मुलींना वडील नाहीत आई नाही अशा मुलींना माणूस दाखवून त्यांचे धर्मांतरण करण्यात येते आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांच्या विविध जातीमध्ये लग्न करण्यात येतात. मात्र त्याच्या अगोदर या मुलींना धर्मांतर केल्यानंतर त्यांचं रूपांतर श्रद्धा वालकर याच्यामध्ये होतं तर लव्ह जिहाद वर बंदी आणून सरकार ने त्याच्यावर लवकरात लवकर कायदा करावा असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. 

COMMENTS