Homeताज्या बातम्यादेश

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची नोकरी धोक्यात ?

नवी दिल्ली ः गेल्या अनेक वर्षांपासून जगातील एक दिग्गज कंपनी गुगल व त्याची मूळ कंपनी अल्फाबेटचे नेतृत्व करणारे सुंदर पिचाई सध्या अडचणीत आले आहेत.

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे कार्य प्रशासनात उल्लेखनीय : राहुल शेळके
आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ः आमदार मिटकरी
दिवाळीच्या तोंडावर निर्बंध शिथिल !;राज्यातील उपाहारगृहे, दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळा वाढणार

नवी दिल्ली ः गेल्या अनेक वर्षांपासून जगातील एक दिग्गज कंपनी गुगल व त्याची मूळ कंपनी अल्फाबेटचे नेतृत्व करणारे सुंदर पिचाई सध्या अडचणीत आले आहेत. वर्षाला तब्बल 1800 कोटींचे पॅकेज घेणार्‍या भारतीय वंशाच्या या आयटी तज्ज्ञाच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. गुगलचे नवीन एआय टूल ’जेमिनी’च्या अपयशामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. ’हेलिओस कॅपिटल’चे संस्थापक समीर अरोरा यांनी त्या संदर्भात ट्विट केल्यामुळे चर्चेला बळकटी मिळाली आहे. अपयशी पिचाई यांना कंपनी नारळ देईल किंवा ते स्वत:हून राजीनामा देतील, असे अरोर यांनी म्हटले आहे.

COMMENTS