Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

मुंबई ः ऐन सणासुदीच्या दिवसांत सोनं-चांदीच्या दरांनी उसळी घेतली आहे. सराफा बाजारापासून ते वायदे बाजार दोन्हींकडे मौल्यवान धातुच्या दरात वाढ झाली

…तर, महाराष्ट्रातही मणिपुरसारखे घडेल
एक रुपयात पीकविमा योजना शेतकर्‍यांसाठी लाभदायक
शिवसेना आमदाराला ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

मुंबई ः ऐन सणासुदीच्या दिवसांत सोनं-चांदीच्या दरांनी उसळी घेतली आहे. सराफा बाजारापासून ते वायदे बाजार दोन्हींकडे मौल्यवान धातुच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव मागील आठवड्यात 2640 डॉलरवर पोहोचले आहे. त्याचा परिणाम देशांतर्हंत बाजारपेठेवरही होताना दिसून येत आहे. सोने सोमवारी 74,300 वर पोहोचले आहे तर चांदीचे दर 90,100 च्या वर पोहोचले आहेत. स्थानिक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर वाढले आहेत कारण आता आगामी काळात सणांची रेलचेल असणार आहे. त्यामुळं सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

COMMENTS