Homeताज्या बातम्यादेश

’गो फर्स्ट’ ची एनसीएलटीकडे याचिका

नवी दिल्ली ः दिवाळखोरीसाठी अर्ज दिलेल्या ‘गो फर्स्ट’ एअरलाईन्सने हवाई वाहतूक महासंचलनालयाला पुढील कारवाई करण्यापासून रोखले जावे, अशा विनंतीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे एनसीएलटी दाखल केली आहे. दरम्यान कर्जाच्या परतफेडीला तात्पुरती स्थगिती देण्याच्या विनंतीवर कायद्यात अशी तरतूद नसल्याचे एनसीएलटीकडून सांगण्यात आले आहे.‘गो फर्स्ट’ चे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने कंपनीने स्वतःहून दिवाळखोरीचा अर्ज दाखल केलेला आहे.

अवयवदानाचा निर्णय एखाद्याचे आयुष्य घडवू शकतो ः पंतप्रधान मोदी
ठाकरे गटाची सोयीची भूमिका
ह्रतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ ची विश्ववारी

COMMENTS