Homeताज्या बातम्याक्रीडा

गिल, कोहलीचे श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारत आणि श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने जिंकली असली तरी, तिसर्‍या एकदिवसीय सामना भारतीय फ

विराट कोहलीने चाहत्याला दिला पुढच्या वेळी सेल्फी देण्याचा शब्द
विराटला बर्थडे सरप्राईज देणाऱ्या अनुष्कासोबत घडलं भलतंच
चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारत आणि श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने जिंकली असली तरी, तिसर्‍या एकदिवसीय सामना भारतीय फलंदाजीने गाजवल्याचे दिसून आले. भारतीय फलंदाजांनी लंकन गोलंदाजांची जोरदार धुलाई करत 50 षटकात 5 बाद 390 धावा  करत श्रीलंकेसमोर 391 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सलामवीर शुभमन गिल पाठोपाठ विराट कोहलीनेही आपले शतक पूर्ण शतक केले आहे. विराटचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दितील 74 वे आणि 46 वे एकदिवसीय शतक ठरले. कोहली 110 चेंडूत 166 धावांची शतकी खेळी करून नाबाद राहिला. त्याच्या या शतकी खेळीत 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश राहिला. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीच्या बॅटने पुन्हा धावांचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली आहे.

COMMENTS