घराणे शाही चालू देणार नाही – प्रकाश आंबेडकर 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घराणे शाही चालू देणार नाही – प्रकाश आंबेडकर 

 औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद शहरातील संत सेना भवन एन 11 येथे आज नाभिक समाजाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकरांनी म्हटले

रोजगार हमी योजनेतील कामांच्या लेबर बजेटची आखणी करा : नंदकुमार
महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडले नाही –  माजी गृहमंत्री दिलीप वळसे 
16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार

 औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद शहरातील संत सेना भवन एन 11 येथे आज नाभिक समाजाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकरांनी म्हटले की घराणेशाही चालणार नाही अशी घोषणा केली ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी समाधीची व्यवस्था मान्य केली मात्र त्यानंतर पेशवाईच्या काळात आपल्या हातातून तलवार काढून आपला पारंपरिक व्यवसाय माती मारला महाराजांच्या काळात तलवारीची तर आताच्या काळात पिण्याचे राज्य चालते पेन वापरायचा असेल तर शिक्षण आवश्यक आहे.  मात्र आधुनिक काळात शिक्षणाचे खाजगीकरण करून आपल्या हातातून शिक्षणही काढले जाते  असे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

COMMENTS