Ghansawangi : समृद्धी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ghansawangi : समृद्धी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न (Video)

 समृद्धी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ अभिजित उढान,मधुकर जगदाळे,अशोक बोबडे दिलीप गुजर,दत्ता वाघमारे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते सं

हल्ल्यात आ. नितेश राणे यांचा संबंध नाही – नारायण राणे
दिशा सालियानप्रकरणी राणे पिता-पुत्रांना समन्स
‘आनंदाचा शिधा’ चा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ

 समृद्धी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ अभिजित उढान,मधुकर जगदाळे,अशोक बोबडे दिलीप गुजर,दत्ता वाघमारे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला  यावेळी समृद्धी साखर कारखान्याचे अध्यक्ष सतीश गाडगे पाटील यावेळी म्हणाले की मागील वर्षी कारखान्याचे 5,22,500 मेट्रिक टन गाळप करून 5,14,700 पोती उत्पादित केले असून वीज निर्मितीतून कारखान्यास 17 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. सरासरी उतारा 9.85 आला असून कारखान्याचे ऊस उत्पादन एफ आर पी पेक्षा 100 रुपये जास्तीचे अदा केले आहेत.  या वेळेस रिकवरी साठी कडक नियोजन केले असून साखर उतारा जास्त कसा येईल यासाठी योग्य ते नियोजन केले आहे जेणेकरून परिसरातील इतर कारखान्यात दर समृद्धी च्या शेतकऱ्यांना अदा करता येईल यंदा पाऊस पडे पर्यंत ऊस गाळप करण्यात येईल अशे कारखण्याचे अध्यक्ष सतीश गाडगे यांच्या वतीने सांगण्यात आले

COMMENTS