भारतीयांना तात्काळ युक्रेनमधून बाहेर पडा

Homeताज्या बातम्याविदेश

भारतीयांना तात्काळ युक्रेनमधून बाहेर पडा

कीव्ह/वृत्तसंस्था : युद्धाचा ज्वर पेटला असून, कीव्हमध्ये हाहाकार सुरू आहे. या पार्श्‍वभूमीमुळे विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना आज तातडीने कीव

संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन
राहुरीत संताजी महाराजांची जयंती उत्साहात
दिव्यांग मतदारांसाठी आज विनामूल्य बस धावणार

कीव्ह/वृत्तसंस्था : युद्धाचा ज्वर पेटला असून, कीव्हमध्ये हाहाकार सुरू आहे. या पार्श्‍वभूमीमुळे विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना आज तातडीने कीव सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्यतो उपलब्ध गाड्यांद्वारे किंवा उपलब्ध इतर कोणत्याही माध्यमांद्वारे तातडीने कीव सोडण्याच्या सूचना युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने दिल्या आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून सुरू असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाला या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS