Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतमी पाटीलची ‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर तरुणाशी जुगलबंदी

अहमदनगर : सोशल मीडियावर असणाऱ्यांना गौतमी पाटील हे नाव माहिती नाही असा व्यक्ति शोधून सापडणार नाही. प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिने अक

टिप-टिप बरसा पाणी, गौतमी पाटीलवर भारी,
सिंधुदुर्ग, कोल्हापुरानंतर तिसऱ्या जिल्ह्यातही गौतमीला नो एन्ट्री!
गौतमी पाटीलचा चिमुकलीसोबत डान्स

अहमदनगर : सोशल मीडियावर असणाऱ्यांना गौतमी पाटील हे नाव माहिती नाही असा व्यक्ति शोधून सापडणार नाही. प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिने अक्षरशः महाराष्ट्रातील तरुणाईला भुरळ घातली आहे. सबसे कातील असं म्हंटलं तर अनेकांच्या तोंडातून आपसूकच गौतमी पाटील असे शब्द बाहेर पडतात. त्यामुळे गौतमी पाटील आणि तिचे डान्स गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. असे असतांना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी आहे. महिनाभर प्रतिक्षा करावी लागते तेव्हा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची तारीख मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात झालेला एक कार्यक्रम चर्चेचा विषय ठरत आहे. एका पठ्ठ्याने मंचासमोरच गौतमी पाटीलला टक्कर दिली आहे. गौतमी सारखा हुबेहूब डान्स या तरुणाने केल्याचं समोर आले. याच दरम्यान मोठा राडा झाला होता. गौतमीच्या कार्यक्रमात गर्दी आणि राडा हे समीकरण झाल्याचे पुन्हा एकदा पहीला मिळालं आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा जणू हे समिकरणच बनलं आहे. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. तरुणाईची मोठी या कार्यक्रमात पाहायला मिळाली होती.

COMMENTS