स्टार प्रवाह वरील 'सुख म्हणजे काय असतं' मालिकेत सध्या सगळं वातावरण चांगलं आहे. गौरी(Gauri) आणि जयदीप(Jaideep) यांचा सुखाचा संसार चालू असला तरी शालिनी
स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत सध्या सगळं वातावरण चांगलं आहे. गौरी(Gauri) आणि जयदीप(Jaideep) यांचा सुखाचा संसार चालू असला तरी शालिनी त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करते. गौरी आणि जयदीप यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी ती सतत काही ना गोष्टी धडवून आणत असते. पण ही दोघे सगळ्या संकटांचा सामना करतात. पण आता दोघांमध्ये तिसरा पाहुणा येणार आहे. सध्या गौरी गरोदर आहे. त्यामुळॆ घरात आनंदाचं वातावरण आहे. आता लकरच शिर्के पाटलांच्या घरी गौरीचं डोहाळेजेवण साजरं होणार आहे. गौरीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात गौरी ज्या झोपाळ्यावर बसलेली असते तोच निसटतो आणि गौरी त्यावरून खाली पडते. हे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.
COMMENTS