मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष आता केवळ प्रादेशिक राहिला नसून त्याचे जागतिक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेलसाठ्यांवर झालेल्या हल्ल्यांम

मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष आता केवळ प्रादेशिक राहिला नसून त्याचे जागतिक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेलसाठ्यांवर झालेल्या हल्ल्यांमुळे ऊर्जा बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हा संघर्ष अधिक देशांना ओढून घेत राहिला तर इंधन आणीबाणीचे संकट घोघांवू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तातडीने शांततेचे प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्याच्या घडीला मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून पुढील काही दिवस या संघर्षाच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

COMMENTS