Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भारताचे चित्र बदलविण्यासाठी जलसंवर्धनापासून वेस्टलॅन्ड पर्यंतचे प्रयोग मी जिद्दीने करत असतो – नितीन गडकरी

नागपूर प्रतिनिधी - नागपुरात वनराई फाऊंडेशन च्या पुरस्कार वितरण  कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की ग्रामीण भारताचे चित

बलात्कार प्रकरणातील आरोपीने घेतले पेटवून
 अनैतिक संबंध असल्याचा संशयावरनं लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून
LIVE l हिवाळी अधिवेशन २०२१

नागपूर प्रतिनिधी – नागपुरात वनराई फाऊंडेशन च्या पुरस्कार वितरण  कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की ग्रामीण भारताचे चित्र बदलविण्यासाठी जलसंवर्धनापासून वेस्टलॅन्ड पर्यंतचे प्रयोग मी जिद्दीने करत असतो. वेस्ट लँड वर होणारे अनेक प्रयोग मी प्रेमाने करतो नाहीतर ठोकून करतो. मी आता लोकांनी पण सांगितलं की तुम्हाला पटलं तर मत द्या नाहीतर देऊ नका. मी आता फार लोणी लावत नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक आहे नाहीतर कोणी नवीन येईल कारण मला या कामात आता जास्त वेळ द्यायचा आहे यामुळे भविष्य बदलू शकत.

COMMENTS