Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लालबाग राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी

मुंबई ः राज्यात गणेशोत्सवाचा सण अगदी आनंदात साजरा केला जात असतांना मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडपात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. मं

पती-पत्नीचे घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह l LOKNews24
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उत्साहात मतदानास सुरवात 
रेल्वेच्या लोकलगर्दीचे तीन बळी

मुंबई ः राज्यात गणेशोत्सवाचा सण अगदी आनंदात साजरा केला जात असतांना मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडपात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये ही हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत. वसाला पावणारा गणपती म्हणून मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे. यामुळेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मुंबईत येत असतात. मात्र दरवर्षी प्रमाणे मंडळाचे व्यवस्थापन कुचकामी ठरताना दिसत आहे.

COMMENTS