Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतीसुर्य सेवा भावी संस्थेच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवनीे वर्ग

माजलगाव प्रतिनिधी - येथील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या क्रांतीसुर्य सेवाभावी संस्थेच्या वतीने आता नवीनच पद्धतीने समाजाच्या हितासाठी काम स

महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार; पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार
सैनिकी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दशरथ पवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
भारत-चीन संघर्ष नव्या वळणावर

माजलगाव प्रतिनिधी – येथील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या क्रांतीसुर्य सेवाभावी संस्थेच्या वतीने आता नवीनच पद्धतीने समाजाच्या हितासाठी काम सुरुवात होणार असून वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात येणार आहे आपण ज्या समाजातून आलो आहोत ते आपल्या भारतीय समाजाच्या बद्दल आपले काहीतरी कर्तव्य आहे समाजाशी आपले काहीतरी देणे आहे असे गृहीत धरून व या तत्वाप्रमाणे वागून क्रांतीसुर्य सेवाभावी संस्थेच्या वतीने दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात येणार आहे तरी या शिकवणी वर्गाचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन क्रांतिसूर्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक मगर व अश्विन टाकणखार शत्रुघन कसबे प्रविण ओहाळ सदानंद भैया प्रधान राज सोनवणे संदेश डोंगरे महेश निसर्गंध यांनी केले आहे या शिकवणी वर्गांचा लाभ घेण्यासाठी  दिनेश निसर्गंध 9503307331, स्वप्निल स्वामी9730161816 ,केतन प्रधान 9545383358,राज सोनवणे 8007190010,संदेश लांडगे 8381028132 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS