Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘फ्रेडी’ चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

कार्तिक आर्यन साकारणार 'ही' भूमिका

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकच्या फ्रेडी  या आगामी चित्रपटाचा टीझर नुकत

सुनील केदार यांची आमदारकी रद्द
मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी – प्रकाश आंबेडकर
नगर- दौंड रोडवरील हॉटेल राजयोग येथे नगर तालुका पोलिसांचा वेश्या व्यवसायावर छापा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकच्या फ्रेडी  या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक हा हटके भूमिका साकारत आहे. टीझरमधील कार्तिकच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. फ्रेडी हा चित्रपट थ्रिलर आणि अॅक्शन कथानकावर आधारित आहे. कार्तिकसोबतच या चित्रपटात अभिनेत्री आलाया.एफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. कार्तिक हा या चित्रपटात एका डेंटिस्टच्या भूमिका साकारणार आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा करण्यात आली आहे. फ्रेडी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

COMMENTS