Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेशात चौघांचा नदीत बुडून मृत्यू

भोपाळ ः मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात पिकनिकसाठी गेलेल्या चार जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या चौघांमध्ये दोन 19 वर्षांच्या जुळ्या बहिणी

केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा धमकीचा फोन
आरआयटीच्या विद्यार्थ्यांच्याकडून एकाच दिवशी 30 पेटंट दाखल
लिफ्टमध्ये अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

भोपाळ ः मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात पिकनिकसाठी गेलेल्या चार जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या चौघांमध्ये दोन 19 वर्षांच्या जुळ्या बहिणी आणि 21 आणि 22 वर्षांच्या दोन तरूणांचा समावेश आहे. सध्या पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.  मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरिया जिल्ह्यात पिकनिकसाठी गेलेल्या चार जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या चार मृतांमध्ये दोन जुळ्या बहिणींचा समावेश आहे.

COMMENTS