Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आमदार के. पी. पाटील मविआच्या वाटेवर?

कोल्हापूर ः कोल्हापूर बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के. पी. पाटील हे महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

वंचितांना सत्तेत आणण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न
सोलापूर आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर जागतिक हेरिटेज दिन साजरा
हिंगोली जिल्ह्यातील धान्य घोटाळा प्रकरणीतहसीलदार गजानन शिंदे आरोपीच्या पिंजर्‍यात

कोल्हापूर ः कोल्हापूर बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के. पी. पाटील हे महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आधीच लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षीत यश मिळालेले नाही. त्यात संघाच्या वतीनेही अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता अजित पवारांचे शिलेदार त्यांना सोडून जात आहेत का? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

COMMENTS