Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलिस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेदरम्यान रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत

इंदापूर तालुक्यात निवडणुकीनंतर गोळीबार
कोकमठाण मध्ये समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचे थेट प्रेक्षपण
लॉजवर देह व्यापार, दोन महिलांची सुटका| DAINIK LOKMNTHAN

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलिस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेदरम्यान रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ते सध्या मुंबई पोलिस दलात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत होते. जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना ते आव्हाड यांचे अंगरक्षक होते. त्यावेळी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना ठाणे पोलिसांनी अटकही केली होती.

COMMENTS