Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पाच कोटी : आ. काळे

कोपरगाव : मतदारसंघातील सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ५.१८ कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.  या प्रशासकीय मंजुरीच्या कामामध्ये  कोपरगाव मतदार संघातील माहेगाव देशमुख येथे चारी नं. ५ कदम वस्ती ते भगुरे शेत रस्ता खडीकरण करणे (७ लाख), संवत्सर येथे सुनील कुहिले घर ते शरद शेटे घर रस्ता खडीकरण करणे (१० लाख), कोकमठाण येथे भाऊसाहेब रक्ताटे वस्ती ते जि.प. शाळा कांचनवाडी रस्ता करणे (१०लाख), खिर्डी गणेश येथे अहिल्यानगर-मनमाड रस्ता ते रावसाहेब बावके वस्ती शिवरस्ता खडीकरण करणे (२० लाख), खोपडी येथे भऊर रस्ता खडीकरण करणे (४० लाख), जेऊर कुंभारी येथे रस्ता डांबरीकरण करणे (२५ लाख), जेऊर पाटोदा येथे जिजाऊ पार्क ते चंद्रलिला नगर रस्ता करणे (३० लाख), टाकळी येथे जि.प.शाळा ते बाबासाहेव देवकर घर रस्ता ७ चारी खडीकरण करणे. (निधी १५ लाख), तळेगांव मळे येथे गावठाण ते भाऊसाहेव भवर वस्ती रस्ता करणे (बेलगाव रस्ता) खडीकरण करणे. (निधी ३० लाख), दहीगांव बोलका येथे वीरभद्र मंदिर ते नानासाहेब निघोट ते विजय पराग वस्ती रस्ता खडीकरण करणे. (निधी २५ लाख), धामोरी येथे विश्वास जाधव वस्ती ते सत्यगाव रस्ता डांबरीकारण करणे. (विठ्ठलराव जगझाप वस्ती) (निधी४० लाख), नाटेगांव येथे गावठाण ते येसगाव रोड जयराम धोंडीबा मोरे घर रस्ता डांबरीकरण करणे. (निधी २७ लाख) अशा एकूण तेवीस गावांच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल.

पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा
ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा ः आ. आशुतोष काळे
समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज नाव द्या

कोपरगाव : मतदारसंघातील सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ५.१८ कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

 या प्रशासकीय मंजुरीच्या कामामध्ये  कोपरगाव मतदार संघातील माहेगाव देशमुख येथे चारी नं. ५ कदम वस्ती ते भगुरे शेत रस्ता खडीकरण करणे (७ लाख), संवत्सर येथे सुनील कुहिले घर ते शरद शेटे घर रस्ता खडीकरण करणे (१० लाख), कोकमठाण येथे भाऊसाहेब रक्ताटे वस्ती ते जि.प. शाळा कांचनवाडी रस्ता करणे (१०लाख), खिर्डी गणेश येथे अहिल्यानगर-मनमाड रस्ता ते रावसाहेब बावके वस्ती शिवरस्ता खडीकरण करणे (२० लाख), खोपडी येथे भऊर रस्ता खडीकरण करणे (४० लाख), जेऊर कुंभारी येथे रस्ता डांबरीकरण करणे (२५ लाख), जेऊर पाटोदा येथे जिजाऊ पार्क ते चंद्रलिला नगर रस्ता करणे (३० लाख), टाकळी येथे जि.प.शाळा ते बाबासाहेव देवकर घर रस्ता ७ चारी खडीकरण करणे. (निधी १५ लाख), तळेगांव मळे येथे गावठाण ते भाऊसाहेव भवर वस्ती रस्ता करणे (बेलगाव रस्ता) खडीकरण करणे. (निधी ३० लाख), दहीगांव बोलका येथे वीरभद्र मंदिर ते नानासाहेब निघोट ते विजय पराग वस्ती रस्ता खडीकरण करणे. (निधी २५ लाख), धामोरी येथे विश्वास जाधव वस्ती ते सत्यगाव रस्ता डांबरीकारण करणे. (विठ्ठलराव जगझाप वस्ती) (निधी४० लाख), नाटेगांव येथे गावठाण ते येसगाव रोड जयराम धोंडीबा मोरे घर रस्ता डांबरीकरण करणे. (निधी २७ लाख) अशा एकूण तेवीस गावांच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल.

COMMENTS