विषारी सापाने गिळली कोंबडीची पाच अंडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विषारी सापाने गिळली कोंबडीची पाच अंडी

सर्पमित्रांच्या सहाय्याने काढली अंडी बाहेर

सोलापूर प्रतिनिधी- बार्शीतील रेल्वेस्टेशन परिसरात नाग जातीच्या एका विषारी सापाने कोंबडीची ५ अंडी गिळले आहेत. यानंतर त्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी

मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात अँटी रॅगिंग दिवस  साजरा
चक्क बैलासमोर नाचली गौतमी पाटील
पवनक्क्यांचे साहित्य चोरणारे नऊजणांना अटक

सोलापूर प्रतिनिधी– बार्शीतील रेल्वेस्टेशन परिसरात नाग जातीच्या एका विषारी सापाने कोंबडीची ५ अंडी गिळले आहेत. यानंतर त्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी सर्पमित्रांची टीम गेल्यानंतर सापाने गिळालेली ५ ही अंडी उलटी करून बाहेर काढली. मात्र, नाग जातीचा विषारी साप हा मांसाहारी असल्याने जर तो मनुष्यवस्ती पासून लांब राहिला असता तर सापाने ५ ही अंडे पचवले असते असा दावा सर्पमित्राने केलाय. दरम्यान, या विषारी सापाने अंडी बाहेर टाकल्यानंतर सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

COMMENTS