Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निगडीत पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

पिंपरी : बेकायदा वास्तव्य करणार्‍या पाच बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेचे दहशतवादविरोधी पथक आणि निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई निगडीतील अं

विरोधी नेत्यांना फोन हॅकचे संदेश ?
मा. म. देशमुख : लोकप्रियता लाभलेले इतिहासकार!
शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं, गावकऱ्यांनी तुडवलं l

पिंपरी : बेकायदा वास्तव्य करणार्‍या पाच बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेचे दहशतवादविरोधी पथक आणि निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई निगडीतील अंकुश चौकात करण्यात आली. आरोपींपैकी तीन जणांनी गोवा येथून पारपत्र काढल्याचे समोर आले आहे रॉकी सामोर बरूआ (वय 28), जयधन अमीरोन बरूआ (वय 28), अंकुर सुसेन बरूआ (वय 26), रातुल शील्फोन बरूआ (वय 28), राणा नंदन बरूआ (वय 25, सर्व रा. चित्तगोंग, बांगलादेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. जिकू दास ऊर्फ जॉय चौधरी (रा. चंदननगर, पुणे) हा फरार आहे. दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

COMMENTS