Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ

श्रीहरीकोटा प्रतिनिधी - चांद्रयान-3 मोहिमे अंतर्गत चंद्राचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. अंतराळयानात बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे हे चित्र रेकॉर्ड

चांद्रयान-3 पासून विक्रम लँडर झाला वेगळा
चांद्रयान-३ चं प्रेक्षपण जुलै महिन्यात होणार ?
इस्रो आज करणार चांद्रयान-3 प्रक्षेपण

श्रीहरीकोटा प्रतिनिधी – चांद्रयान-3 मोहिमे अंतर्गत चंद्राचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. अंतराळयानात बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे हे चित्र रेकॉर्ड करण्यात आले. चांद्रयान 3 शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहोचले. यादरम्यान चंद्राजवळ प्रदक्षिणा घालताना अंतराळ यानात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने चंद्राचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये चमकदार चंद्र दिसू शकतो. व्हिडिओमध्ये स्पेसक्राफ्टमध्ये बसवलेले सोलर पॅनल्सही दिसत आहेत. इस्रोने ट्विटरवर चंद्राची ही पहिली झलक शेअर केली आहे.

COMMENTS