कोरेगाव पार्कमध्ये फायरिंगची घटना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगाव पार्कमध्ये फायरिंगची घटना

या भांडणामध्ये चक्क हवेत गोळीबारही करण्यात आला

पुणे प्रतिनिधी  -  पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हत्या, दरोडा, मारहाण यासह अनेक धक्कादायक घटना

तेलुगू कॉमेडी अभिनेता चालकी चंटीला हृदयविकाराचा झटका
चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
पुण्यातील बावधनमध्ये महिलेचा खून

पुणे प्रतिनिधी  –  पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हत्या, दरोडा, मारहाण यासह अनेक धक्कादायक घटना दररोज समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. यात पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये रात्री फायरिंगची घटना घडली आहे कोरेगाव पार्कमध्ये रात्री फायरिंगची घटना घडली  .  या भांडणामध्ये चक्क हवेत गोळीबारही करण्यात आला. पुण्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

COMMENTS