Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग

पुणे ः पुण्याजवळील वाघोलीत असलेल्या वाघेश्‍वर मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशिर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने

पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार
प्रेयसीसाठी 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोळीबार.
चंद्रपूर गोळीबाराच्या घटनेने हादरले

पुणे ः पुण्याजवळील वाघोलीत असलेल्या वाघेश्‍वर मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशिर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर या व्यक्तीने संतापात हवेत फायरिंग देखील केली. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चेतन असे डिलिव्हरी बॉयला मारहाण करुन फायरिंग करणार्‍या आरोपीचे नाव आहे. तर रोहित असे डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तो वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. काल रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता

COMMENTS