Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये भरवस्तीत टोळीयुद्धातून गोळीबार

नाशिक ः नाशिकमध्ये टोळीयुद्धातून मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एका टोळीकडून दुसर्‍या टोळ

डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग
पिंपरी-चिंचवडमध्ये एकावर गोळीबार
आरोग्यमंत्री सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार

नाशिक ः नाशिकमध्ये टोळीयुद्धातून मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एका टोळीकडून दुसर्‍या टोळीवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य घटनेनंतर फरार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारापाठोपाठ तलवारी नाचवत परिसरात दहशत माजवली. याप्रकरणीअंबड पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS