Homeताज्या बातम्यादेश

अलीगड मुस्लिम विद्यापीठात गोळीबार

अलीगढ ः उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बुधवारी सकाळी गोळीबार झाला. हल्लेखोरांनी दोन कर्मचार्‍यांवर गोळीबार केला. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कॅम्पसमधील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. हल्लेखोर पळू लागले, पण एएमयूच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी धावत जाऊन दोन्ही हल्लेखोरांना पकडले.

बदलापुर-कोंडेश्वर धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाला
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा
गोरक्षनाथ गडावर ३१ जानेवारीला धर्मनाथ बीज उत्सव 

COMMENTS