मुंबई प्रतिनधी / पडळकर भारतात महागाई मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तुम्हीच एखादा देश पळून जाण्यासाठी शोधून ठेवा. आता मंत्रिपद न मिळाल्यावर कोणत
मुंबई प्रतिनधी / पडळकर भारतात महागाई मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तुम्हीच एखादा देश पळून जाण्यासाठी शोधून ठेवा. आता मंत्रिपद न मिळाल्यावर कोणत्या पक्षात विसर्जन होणार तेही शोधा असा टोला सचिन खरात(Sachin Kharat) यांनी लगावला आहे. गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) तुम्ही म्हणता आदरणीय शरद पवार साहेब श्रीलंके प्रमाणे पळून जातील. परंतु सत्ताधारी पक्षामुळे श्रीलंकेत महागाई वाढली होती. त्यामुळे सत्तारूढ पक्षाचे नेते पळून गेले होते. आता सत्तारूढ तुम्ही आहात त्यामुळे तुम्हीच एखादा देश तुम्हीच शोधून ठेवा असा टोला त्यांनी लगावला आहे.

COMMENTS