Filmy Masala : ‘राधे श्याम’ 14 जानेवारीला रिलीज होणार | Radhe Shyam

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

Filmy Masala : ‘राधे श्याम’ 14 जानेवारीला रिलीज होणार | Radhe Shyam

साऊथ सुपरस्टार प्रभास  आज त्याचा 42 वा वाढदिवससाजरा करत आहे. त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी ‘राधे श्याम‘च्या निर्मात्यांनी आज चित्रपटाचा नवा टीझर रिलीज केला आहे. याद्वारे निर्मात्यांनी त्याच्या चाहत्यांना खास मेजवानीच दिली आहे.  ‘राधे श्याम’ 14 जानेवारीला रिलीज होणार आहे. 

कल्याण मधील प्रेम संबंधातून झालेल्या हत्येतील आरोपींना २४ तासात अटक
‘राधे श्याम’चं प्रदर्शन लांबणीवर ! LokNews24
ईशा फाउंडेशनच्या चौकशीला “सर्वोच्च” स्थगिती

साऊथ सुपरस्टार प्रभास  आज त्याचा 42 वा वाढदिवससाजरा करत आहे. त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी ‘राधे श्यामच्या निर्मात्यांनी आज चित्रपटाचा नवा टीझर रिलीज केला आहे. याद्वारे निर्मात्यांनी त्याच्या चाहत्यांना खास मेजवानीच दिली आहे.  ‘राधे श्याम’ 14 जानेवारीला रिलीज होणार आहे. 

COMMENTS