Filmy Masala : ‘चेहरे’ अन् ‘बेल बॉटम’ प्रेक्षकांच्या भेटीला (Video)

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

Filmy Masala : ‘चेहरे’ अन् ‘बेल बॉटम’ प्रेक्षकांच्या भेटीला (Video)

कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली औरंगाबाद शहरातील चित्रपट गृहे आज सुरु होत आहेत.  पहिल्या दिवशी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा रहस्यपट ‘चेहरे’ अणि इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या सत्य घटनेवर आधारित अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वच सिनेमागृहांमध्ये काळजी घेतली जात आहे.

Filmy Masala : मी आतमध्ये येऊन चोपीन एकएकाला (Video)
FILMY MASALA : अनन्या पांडेच्या घरी एनसीबीची धाड, बॉलिवूड पुन्हा हादरलं (Video)
Filmy Masala : बाॅलिवुडला युपीला नेण्याचा भाजपचा डाव (Video)

COMMENTS